Pune News 24

Follow us -
Follow us -

ताज्या बातम्या

MSRTC Recruitment : एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा   |    Whatsapp : वर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं   |    10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा   |    Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त   |    Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ   |    MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री   |    Saturday Night : ला बिल्डरकडून रेव्ह पार्टी, मुंबईहून ४ तरूणीही बोलावल्या; पोलिसांकडून सिनेस्टाईल भंडाफोड   |    Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार   |    Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले   |    Scientist Dead : खळबळजनक! पद्मश्री सायंटिस्टचा मृतदेह कावेरी नदीत आढळला, ३ दिवसापासून होते बेपत्ता   |    Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी   |    Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू   |    India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट   |    Pakistan : 'काही पण होऊ द्या पाठिंबा फक्त...', तरुणाला पाकिस्तानचा पुळका, पोलिसांनी शिकवला धडा   |    Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ

  1. मुख्य पान
  2. /
  3. Cities
  4. /
  5. Pune
  6. /
  7. Pune News : हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या सोनसाखळी चोर महिलेला छत्रपती संभाजीनगरला पकडले

Pune News : हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या सोनसाखळी चोर महिलेला छत्रपती संभाजीनगरला पकडले

Pune News : हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या सोनसाखळी चोर महिलेला छत्रपती संभाजीनगर परिसरात पकडले. धुरपता अशोक भोसले (वय ३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

हडपसर भागात पालखी सोहळ्यात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी ३ जुलै रोजी अटक केली होती. अटकेत असलेल्या भोसलेला तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीतून हडपसर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष चुकवून भोसले हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झाली. या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.

ICC T-20 : “क्रिकेटपटू पैशांसाठी…”, भारतीय संघाला ११ कोटींचे बक्षीस जाहीर होताच विरोधकांची टीका

पोलिसांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा भोसले रिक्षातून मुंढव्याकडे गेल्याचे आढळून आले. नगर रस्ता परिसरात ती आली. तेथून ती बसने छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. टाकळी गावातून भोसलेला ताब्यात घेण्यात आले. पोलीस आयुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक मंगल मोढवे, उमेश गिते, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, ज्योतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी ही कारवाई केली.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply