
Pune News : सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून तर 75 जण जखमी झाले आहेत. याच अपघाताचा धसका पुणे महापालिकेने घेतला आहे. पुण्यात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, म्हणून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे.
पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. शहरतील सगळया होर्डिंगस ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शहरात एकूण 2500 होर्डिंग्स आहेत. या सगळ्या होर्डिंग्सची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. जर अनधिकृत असेल तर त्याच लायसन्स रद्द करून कारवाई करणार आहेत. जे नीट नाहीत आणि धोकादायक आहेत. त्यावर कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.
|
Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई |
2500 परवानग्या आहेत. मात्र तेवढेत अनधिकृतदेखील आहेत. याची सगळी चौकशी करणं सुरु आहे. अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 2598 अधिकृत होर्डिंग्स आहे. शहरात फक्त 85 अनधिकृत होर्डिंग्स आहेत. त्यात हडपसरमध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग्स आहेत. 2300 होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. त्यातील आतापर्यंत एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात होर्डिंग्सवर कारवाई करण्यात येणार आहेत. ऑडिट करण्यासाठी
पुणे महापालिकेने कंबर कसली आहे. अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुण्यात अनेकदा होर्डिंग्स पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेक जणांचा जीवदेखील गेला आहे. मात्र काही काळापूर्ती या सगळ्या होर्डिंग्सवर कारवाई केली जाते. त्यानंतर कारवाई थंड होते. अजून अशा काही घटना घडल्या की पुन्हा कारवाईचा फास उगारला जातो. आता मुंबईचीघटना झाल्याने पुन्हा एकदा महापालिकेला जाग आली आहे. त्यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अनधिकृत होर्डिंग्स असल्याचं दिसल्यास त्यावर करावाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर दंडाचीदेखील कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच कधीपासून हे होर्डिंग्स लागलं आहे. हे पाहून त्यानुसार टॅक्स वसूल करण्यात येणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

