Pune News : हडपसर वैदुवाडी परिसरात झोपड्यांना आग

Pune News :  हडपसर वैदुवाडी परिसरात चार झोपड्यांना आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Delhi Politics : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

वैदूवाडी परिसरात झोपड्यांना आग लागली याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले जवानांनी पाण्याचा मारा करून आघाटोक्यात आणली. आगीत झोपडीतील साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही,अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply