Pune News : शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझीरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे.निलेश माजरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांच्य दुर्दैवी मृत्यू झाला आहे.आत्महत्याचे कारण अजून समजू शकलं नाही मात्र कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.निलेश माजरे यांची मनसेला 'जय महाराष्ट्र'करत जवळपास ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply