
Pune : सोलापूर जिल्ह्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पुण्याहून नांदेडसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, त्यासाठीचा सर्व्हे नुकताच पार करण्यात आला. या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्ह्यात थांबा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्हातील कुर्डूवाडी जंक्शनला थांबा मिळणार आहे. पुणे-नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व्हेक्षण झाले अशून डिसेंबर अखेर अथवा जानेवारी २०२६ मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची शक्यता रेल्वे विभातील सूत्रांनी सकाळला दिली आहे.
पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या गाडीला कुर्डूवाडीमध्ये थांबा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी सुविधा तयार होणार आहे. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सोय होणार आहे. सोलापूर आणि मुंबई या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कुर्डूवाडी येथे थांबते. पण सोलापूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता कुर्डूवाडीत येते तर मुंबईहून सोलापूरला निघणारी वंदे भारत रात्री ९ च्या आसपास कुर्डूवाडीमध्ये येते. त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस नाही. जर पुण्याहून दुपारच्या वेळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर याचा फायदा होईल, असे स्थानिकांनी सांगितलेय.
|
|
पुणे ते नांदेड हे ५५० किमीचे अंतर पार करण्यासाठी सध्या १० ते १२ तासांचा प्रवास करावा लागतो. पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास हे अंतर फक्त सहा ते सात तासात पार होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची चाचपणीही पूर्ण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास मराठवाड्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे. त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. बार्शी, माढा, पंढरपूर, करमाळा या भागातून प्रवास करणाऱ्यांना ही वंदे भारत एक्सप्रेस फायद्याची ठरेल. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास कुर्डूवाडी, बार्शी या भागात राहाणाऱ्यांना नांदेडला जाण्याचीही सोय होणार आहे.
पुणे आणि नांदेड वंदे भारत एक्सप्रेसल मर्यादीत थांबे देण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड याच स्थानकावर ही वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट १२०० ते २५०० या दरम्यान असण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


Unlock the excitement of Miami’s party bus rentals, featuring affordable options for any occasion. Discover diverse party bus services in Miami, FL, providing convenient and stylish transportation solutions for your event.