Pune : पुण्यातील मुळशी धरणात बुडून एका तरूणाचा मृत्यू झालाय. मित्रांसोबत तो पोहण्यासाठी गेला होता, त्यावेळी तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कृष्णा संतोष सोळंके, वय २४ वर्षे ,रा.पिंपळे सौदागर असे मुळशी धरणाच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुमित सुनिल लांडे (वय २४, रा. केशव नगर, मुंडवा, पुणे) यांनी पौड पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा, सुमित आणि त्यांचे काही मित्र रविवारी सकाळी फिरण्यासाठी मुळशी धरण परिसरात गेले होते. त्यावेळी पळसे येथील जलाशयात पोहण्यासाठी मित्र उतरले. पोहताना कृष्णाला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो बुडाला.
|
घटनास्थळाजवळच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) टीम सराव करत होती. एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम राबवून कृष्णाला पाण्याबाहेर काढले आणि त्याला सीपीआर दिला. मात्र, त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला तातडीने पौड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीनेही बचावकार्यात सहभाग घेतला, परंतु कृष्णाला वाचवता आले नाही. पौड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धरण परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- Pune : शिक्षणाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार, पुण्यातील १३ शाळा अनधिकृत, २४ शाळा जागेवरच नाहीत
- Indrayani River Bridge : ४ जणांचा मृत्यू, ५१ जणांना वाचवलं, इंद्रायणीमध्ये आणखी किती जण बेपत्ता, महत्त्वाची माहिती समोर
- Maval : मोठी बातमी! पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २० ते २५ जण पर्यटक वाहून गेल्याची भीती
- Pune : हिंजवडीतील ‘जलकोंडी’ची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल; पाणी साठल्यास मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला दंड
महाराष्ट्र
- MH CET Result 2025 : बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MH CET चा निकाल जाहीर
- Beed News : 'तुझा संतोष देशमुख करतो' गाडी अडवत कोयत्यानं सपासप वार; डोकं अन् मानेतून रक्ताच्या धारा
- Akkalkuwa : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; संस्था चालकांचा बेजाबदारपणा, ७० विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून २०० किलोमीटरचा प्रवास
- Kokan Rain : कोकणाला पावसानं झोडपलं, 'जगबुडी'नं धोक्याची पातळी ओलांडली; अनेक गावांचा संपर्क तुटला
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!