
पुणे - महापालिकेने कचऱ्यापासून गॅस निर्मिती, वीज निर्मिती, खत निर्मिती, बायोडिझेल निर्मिती केल्यानंतर आता रोज ३५० टन कचऱ्याचा वापर करून हायड्रोजन निर्मितीच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासाठी 'द ग्रीन बिलियन्स लिमिटेड' या कंपनीसोबत करार केला आहे. या प्रकल्पात कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी रिफ्यूज डेरिव्ह्ड फ्युएलच्या वापर केला जाईल. यासाठी प्लाझ्मा गॅसिफिकेशन या तंत्रज्ञानाच्या वापर केला जाईल. हे तंत्रज्ञान भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू यांच्या साह्याने विकसित केले गेले आहे.
महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत)या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाने या सुविधेतून निर्माण होणारा हायड्रोजन उचलण्याचा व हायड्रोजन वाहतुकीसाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्तावही सादर केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी, महाप्रीतने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडसोबत भागीदारी करून पुण्यातील शहर गॅस वितरण साखळीमध्ये हायड्रोजन मिश्रणाचा प्रस्ताव ही दिला आहे.
कचऱ्यापासूनच हायड्रोजन तयार होतो आणि हा शहराच्या गॅस वितरण नेटवर्कमध्ये येत असल्याने यातून आर्थिक फायदही होणार आहे. या प्रकल्पामुळे २. ५ दशलक्ष मेट्रिक टन समान कार्बन डायऑक्साईड कमी होऊ शकतो आणि ३.८ दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा हा कचरा डेपोमध्ये न जाता या प्रकल्पामध्ये येईल. या कचऱ्यामध्ये बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल आणि घरगुती कचऱ्याचा समावेश असणार असल्याने सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील द ग्रीन बिलियन्सच्या सुविधेमध्ये त्याचे विलगीकरण केले जाईल.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
