
Pune : पुण्यात अनंत चतुर्दशीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशात पुण्यातील वादकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यात ढोल ताशा पथकांच्या संख्येवर सक्ती न करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पथकांची संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गणेश मंडळांना ढोल पथके लावण्याच्या परवानगीबाबत अखेर पेच मिटला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथक लावायचे याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. ढोल ताशा पथकांवर मर्यादा यावी अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. मानाचे गणपती तसेच शहरातील इतर प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांच्या संख्येवर तसेच वादकांच्या सदस्य संख्येवर निर्बंध यावेत अशी सुद्धा मागणी अनेकांनी केली होती. याविषयी ढोल ताशा महासंघ तसेच शहरातील प्रमुख ढोल ताशा पथकांची आणि पुणे पोलिसांची अनेक वेळा बैठक सुद्धा झाली. काल झालेल्या बैठकीनंतर ढोल ताशा महासंघाकडून आणि इतर ढोल ताशा पथकाकडून विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या संख्येवर आणि सदस्य संख्येवर मर्यादा आणल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
आज पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी पुण्यातील ढोल ताशा पथकांसह महासंघ प्रतिनिधी सोबत चर्चा केली आणि हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे येथे शनिवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांच्या समोर तसेच ढोल ताशा पथकांसमोर असलेला तिढा अखेर सुटला आहे.
गणपती विसर्जन दरम्यान ढोल ताशा पथकाची संख्या व त्यामध्ये सदस्यांचे संख्या बद्दल काही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या विषयावर सर्वांगीण विचार करून असा निर्णय घेण्यात आला आहे की जो पर्यंत गणपती मंडळ ठरलेले वेळेचे पालन करतील तोपर्यंत पुणे पोलीस यांचे कडून पथकांचे संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नाही, अशी माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

