
Pune Crime : पुणे जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान मुलीवर अत्याचार होवूनही तिच्या आईने अत्याचार करणाऱ्याची साथ दिल्याने लाेणीकंद पाेलिसांनी आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत संशयितांना अटक केली आहे.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना मार्च महिन्यात घडली. फिर्यादीने नाेंदविलेल्या तक्रारीत ती एका कापड दुकानात काम करते. तिथे तिची एका व्यक्तीशी ओळख झाली. संबंधित व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या साेबत दोन तीन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच स्वतःच्या मोबाईल मध्ये फिर्यादीचे नकाे त्या स्थितीमधील फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा दोन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
|
|
दरम्यान अन्य एकाने जाे फिर्यादीच्या आईचा मित्र आहे. त्याने देखील एके दिवशी फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक सबंध ठेवले. तिने ही बाब आपल्या आईला सांगितली. परंतु आईने तिलाच धमकी देवून तिच्या मित्राचे नाव कुठेही घ्यायचे नाही असे सुनावले. तसेच पोलिसात तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिली.
दरम्यान तिला एका सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले. तेथे तिला त्रास होवू लागल्याने तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर तिने स्वतः पोलीसात तक्रार दिली. फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तिघांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


