
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर आरटीओ महिला अधिकारी आणि कॅब चालक यांच्यात झालेल्या वादाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला पोलिसाविषयी उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. या घटनेची सगळीकडेच प्रचंड चर्चा झालेली असताना आता या घटनेला वेगळं वळणं मिळालं आहे. कारण महिला पोलीस अधिकाऱ्याने सदर कॅबचालकाविरोधात विनंयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पिंपरी-चिंचवड येथील जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर, नाशिक फाट्याहून निगडीच्या दिशेने जात असताना घडली. कॅब चालकाने महिला आरटीओ अधिकाऱ्याला अप्पर-डिप्पर दाखवला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. महिला अधिकाऱ्याने संबंधित चालकाला गाडी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी चालकाने आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. "महिला पोलीस अधिकाऱ्याने मला शिवीगाळ करून माझ्यावर हात उचलला. तसंच मला रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून मानसिक त्रास दिला," असा आरोप कॅब चालकाने केला होता.
या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'ने केला असता, महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. महिला आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, "संबंधित कॅब चालकाने मला शिवीगाळ केली. त्याचबरोबर माझा हात मुरगळला. तो रॅश ड्रायव्हिंग करत असल्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अर्धवट व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे."
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे येथे संबंधित कॅब चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

