Pune Crime : वानवडीतील खुनाचा उलगडा; मेहुण्यानेच काढला काटा

Pune Crime : वानवडीतील कुल्लानगर भागात लष्कराच्या मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. बहिणीला तिचा नवरा त्रास देत असल्याच्या कारणातून मेहुण्याने दाजीचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे.

माविया लियाकत हुसेन पठाण (वय २३, रा. अश्रफनगर, कोढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सोमवारी (ता. २४) रात्री अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस भाली होती

 

Bus Accident : मंचर जवळ दोन एसटी गाड्यांचा अपघातः तीन प्रवासी जखमी

याप्रकरणी,शाने अरविंद अमृत कांबळे (वय २६, रा. गुलटेकडी), रोहीत हनुमत पुटरा गोकुळनगर, कात्रज) या दोघाना अटक केली आहे. कांबळे हा यातील मुख्य सूत्रधार आहे. कावळे जीम ट्रेनर असून, यावर बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि वाकडा ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply