Pune Crime: ‘हाच तो,नराधम! ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटो आला समोर

image

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपाचा फोटो समोर आलाय. अत्याचाराची घटना ५ दिवसाआधी घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान आरोपी मध्य प्रदेशमधील राहणारा आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनवर १७ फेब्रुवारी रोजी घडली होती. अल्पवयीन मुलीची आई,वडील आणि मुलगी प्लॅटफॉर्मवर झोपले होते. त्यावेळी दोघांनी फसवून मुलीला घेऊन स्टेशनच्या आवारात अत्याचार केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *