
Pune Bus Fire : पुण्यातील पिरंगुट घाटात भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. काल रात्री पिरंगुट घाटात धावत्या बसने पेट घेतला आहे. या घटनेत बसचा जळून कोळसा झाला आहे. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण होतं. चालकाने प्रसंगावधान बाळगल्याने मोठी हानी टळल्याचं सांगिलतं जात आहे. पिरंगुट घाटात ही घटना घडली आहे.
पुण्यातील पिरंगुट घाटात धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. काल रात्री १० वाजता ही घटना घडली आहे. पिरंगुट घात उतरताना बसमधून धूर येत होता. हे लक्षात येताच चालकाने बस थांबवली. पुण्यातील पिरंगुट घाटात हा भीषण अपघात झाला आहे. बस चालकाने सावधगिरी बाळगल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
|
|
बसमधील सर्व नागरिकांना खाली उतरवले. मात्र, त्यानंतर बसने वेगात पेट घेतला. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतुबसला आग लागल्यामुळे सर्व प्रवाशी गोंधळलेल्या अवस्थेत होते. ते मदतीसाठी आरडाओरड करत होते. बस नेमकी कशामुळे पेटली, याचं कारण अजून समोर आलेलं नाही.
पिरंगुट येथून पुणे शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील जिप्सी हॉटेलजवळ रात्री १० वाजता आग लागली. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. परंतु बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण बस जळून गेलेली आहे. पिरंगुट घाटात बसला आग लागल्याचा थरार पाहायला मिळाला आहे. रस्त्यावरच बस पेटल्यामुळे इतर वाहनांना देखील काही काळ अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

