Pune : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात आज सकाळी ११:१५ वाजता झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक पुरुष जखमी झाला. ट्रक (क्रमांक MH 14 AS 8852) ने स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मृत महिला दिपाली युवराज सोनी (वय २९) आणि जखमी जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) अशी अपघातग्रस्तांची नावे आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातानंतर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नल सुटल्यानंतर स्कूटर पुढे जात असताना ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत स्कूटरला धडक दिली. यात दिपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जगदीश सोनी यांना स्पायरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
|
गंगाधाम चौकात अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी BNSS कलम १०५ (आयपीसी ३०४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका संयुक्तपणे कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर
- Mumbai : मेहनतीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला; डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा मृत्यू
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Navi Mumbai : लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले, ११ वर्षांत २९७ टक्के संपत्ती वाढली
- Pune : शादी डॉट कॉमवर ओळख; नंतर लग्नाचे आमिष दाखवत...; पिंपरी चिंचवडमधील महिलेसोबत नको ते घडलं, तिघांना अटक
महाराष्ट्र
- Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात धो धो कोसळणार, १३ जिल्ह्यात अति मुसळधार, वाचा आजचा पावसाचा अंदाज
- Vande Bharat : कोल्हापूरकरांना खुशखबर! मुंबईहून धावणार वंदे भारत, वाचा कधीपासून पटरीवर येणार
- CIDCO Lottery : घराचे स्वप्न पूर्ण होणार! सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी; वाचा सविस्तर
- Pune : लघुशंकेसाठी गेला, तिघांनी डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोटल्या, वारज्यात मध्यरात्री गोंधळ
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
- Ahmedabad : विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर्सची हृदयद्रावक कहाणी; निवृत्त होणारे पायलट अन् नुकतंच रुजू झालेल्या दोघांसह १२ क्रू मेंबर्सचा मृत्यू
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक अपघातग्रस्त
- Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना, २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारं Air India चं विमान कोसळलं