
Pune Accident : पीएमपी बसच्या चाकामध्ये पाय अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दांडेकर पुलाजवळील ही दुर्दैवी घटना घडली आहे. पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. काशीबाई खुंरगळे असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा मुलगा मल्हारी पांडुरंग खुरंगळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेवरून पीएमपी बसचालक दिलीपराव वामनराव लहाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. १७ एप्रिल रोजी ही घटना समोर आली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
|
Pune Crime : बांधकाम साईटवर सुपरवायझरचा चाकूने भोसकून खून; पाचव्या मजल्यावरुन दिले फेकून |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सोमवारी दुपारी पीएमपी बसमध्ये पाठीमागील दरवाजातून चढत होती. परंतु त्यावेळी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवली. त्यामुळे महिलेचा डावा पाय बसच्या चाकामध्ये अडकला (Woman Died) होता. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्यामळे या महिलेला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान सुरू असलेल्या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. वाहनांचा भरधाव वेग हे रस्ते अपघाताचं प्रमुख कारण आहे. रस्ते अपघातात आजवर अनेकांनी जीव गमावले आहेत.
बसमध्ये चढताना प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे बसमध्ये चढताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. बसच्या चाकात पाय अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. अनेकदा बसमध्ये चढताना अपघात घडल्याच्या घटना आपण ऐकतो.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

