Pune : पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. पार्टी करून परतणाऱ्या चार तरुण-तरुणींच्या गटाने रस्त्यावर गोंधळ घातला. याच वेळी त्यांनी चालवलेल्या चारचाकी वाहनाने एका अपंग व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर संतप्त नागरिकांनी वाहन अडवले आणि चालकाला खाली उतरवून जाब विचारला.
घटनेच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, गाडीतील मुख्य तरुण ओरडत होता, "मी पोलिसाचा मुलगा आहे, मला हात लावू नका, मारू नका!" त्याच्या या वाक्याने परिसरातील नागरिक अधिकच चिडले.
|
|
काही नागरिकांनी संतापाच्या भरात चालकाला व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. गाडीतील दोन तरुणीही घाबरून बाहेर पडल्या आणि त्या गोंधळात अडकल्या.
घटनेची माहिती मिळताच विश्वास नगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपंग व्यक्तीला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तर कारचालकासह गाडीतील दोन तरुण आणि दोन तरुणींना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.
अपंग व्यक्तीच्या प्रकृतीत मोठी इजा नसल्याने आणि दोन्ही बाजूंनी तक्रार न दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने काही वेळातच समेट झाला. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना सोडून दिले. मात्र, मद्यपान करून वाहन चालवल्याबाबत आणि अपघाताबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel