
Pune Accident News : पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात स्वीफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि मुलासह अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर-पुणे या लेनवर पहाटे पावणेचारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपघातातील जखमी व्यक्तीला तातडी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर आई मुलासह एका व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. संदीप राजाभाऊ माळी (वय ३५ वर्ष), बालाजी केरबा तिडके वय (४८) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (वय ६१ वर्ष) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत, हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त कुटुंब हे सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने कारने प्रवास करीत होते. पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास कार इंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ परिसरात आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.
काही कळण्याच्या आतच कार भिगवण बस स्थानकापासून जवळच उतारावर पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील मायलेकासह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. चंद्रकांत रामकिशन गवळी (वय ५४ वर्ष ) असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने नजीनकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मायलेकासह अन्य एका व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
