
Pune : पुणेकरांच्या गतीमान प्रवासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून लवकरच भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग प्रकल्पाचे भवितव्य पुढील दीड महिन्यांत ठरणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ लेनच्या २ भुयारी मार्गांसाठी तब्बल ७,५०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कितपत कमी होणार, रस्त्यावरील गर्दी किती कमी होणार, याचा सध्या शास्त्रीय अभ्यास सुरू आहे.
भुयारी प्रकल्पासाठी पीएमआरडीएने मोनार्क एजन्सीची नेमणूक केलीआहे. ही एजन्सी पुढील दीड महिन्यांत आपला सविस्तर अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. या अहवालावर आधारितच प्रकल्प राबवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पुणेकरांच्या सोयीसाठी रिंगरोड, महामार्ग जोडणीसह विविध प्रकल्प सुरू आहेत.यामध्ये सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणून येरवडा - कात्रज भुयारी मार्गाला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्या पुढाकाराने सुरू झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
वाहतुकीवर अभ्यास सुरू
या प्रकल्पाचा प्रचंड खर्च लक्षात घेत, त्याची उपयुक्तता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी संबंधित मार्गावर दररोज किती वाहने धावतात, कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते? तसेच भुयारी मार्ग तयार झाल्यास किती प्रमाणात गर्दी कमी होईल, याचा सध्या अभ्यास सुरू आहे. पीएमआरडीने निविदा प्रक्रियेनंतर हे काम पुण्यातील मोनार्क एजन्सीला हे काम सोपवलं आहे.
येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाची उपयुक्तता तपासण्यासाठी मोनार्क एजन्सी ३ महिने अभ्यास करणार आहे. दीड महिन्यांपासून या मार्गावर प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरूये. उर्वरित दीड महिन्यात अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच भुयारी मार्गाचा प्रकल्प राबवायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

