Pune News 24

Follow us -
Follow us -
  1. मुख्य पान
  2. /
  3. Cities
  4. /
  5. Pune
  6. /
  7. Pune : मावळमध्ये महायुतीत फूट, भाजपच्या बाळा भेगडेंसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; अपक्ष बापू भेगडेंना पाठिंबा

Pune : मावळमध्ये महायुतीत फूट, भाजपच्या बाळा भेगडेंसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; अपक्ष बापू भेगडेंना पाठिंबा

Pimpri : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर बापू भेगडे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपची भूमिका समोर आली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *