
Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असून, याबाबत आज, सोमवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर मनसेकडून काही नावांची घोषणाही होऊ शकते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इतर पक्षातील काही नाराज उमेदवार मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे रल्वे इंजिन रंगतदार करणार असल्याचे चित्र आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या वेळी मनसेच्या पुण्यातील १० पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. ठाकरे यांनी विधानसभानिहाय प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून उमेदवारांची चाचपणी केली. काही मतदारसंघासाठी इतर पक्षातील नाराज उमेदवारांच्या नावांचीही चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा बराच काळ चालल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, सोमवारी पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर काही मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
|
|
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी इच्छा असूनही, त्यांना उमेदवारी जाहीर होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे असे नाराज उमेदवार मनसेच्या संपर्कात आहेत. या उमेदवारांची मनसेकडून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. आमच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावांबाबतही चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच काही अनपेक्षित नावे मनसेकडून निवडणूक लढवू शकतात.
आज होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस राजेंद्र वागसकर यांनी दिली. राज ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याबाबत प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा केली. त्यातील प्रमुख उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली आहे. आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते, असे मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

