
Pune : कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात ताजा असताना मुंबईतील वरळीत हिट अँड रन प्रकरण घडले होते, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता पुण्यातील बोपोडी भागात एक हिट अँड रन प्रकरण घडल्याने शहर पुन्हा हादरले आहे.
दुर्घटनेचा तपशील
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री दोन दुचाकीवरील पोलीस बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू आला, तर दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. जखमी पोलिसावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस विभागात हळहळ
या दुर्घटनेने शहरातील पोलिस दलात हळहळ निर्माण झाली आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करीत आहेत. पुण्यात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे.
|
Lonavala News : लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी |
शहरातील हिट अँड रन प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे आणि या प्रकरणाचा तपास उवबारात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. पुण्यातील नागरिकानी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षितता राखावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे
लातूरमध्ये भीषण अपघात -
लातूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. कार आणि दुचाकीच्या अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी आहेत. लातूर उदगीर महामार्गावर ही घटना घडली. अपघातात मरण पावलेले रवी गुळगे हे उदगीर येथील एका शाळेत शिक्षक पदावर होते, पत्नीसह जात असताना उदगीरच्या मलकापूर जवळ स्विफ्ट डिझायर गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

