
Pune : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. पुण्यातही अपघातांची मालिका सुरु आहे. पुण्यातील वारजेमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील वारजेमध्ये १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. या विचित्र अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील मुंबई-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील वारजेजवळील हैदराबाद बिर्याणीसमोर दहा वाहने एकमेकांवर आढळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची मिळत आहे.
पुण्यातील विचित्र अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.
अपघातस्थळी नेमकं काय घडलं?
|
Pune Crime: जुन्या भांडणाचा राग, इनोव्हातून आले, डोक्यात, पाठीवर वार केले; पुण्यात थरारक घटना |
पुण्यातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या वारजे येथे १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. ही वाहने अचानक एकमेकांना कशी धडकली, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र, अपघातानंतर वाहनचालक,प्रवासी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर वारजेजवळी मुंबई-बेंगळुरु महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या विचित्र अपघातानंतर बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली. काही लोक थेट वाहनांच्या छतावर उभे राहिले. तर काही जण फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होते.
वारजेतील या विचित्र अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

