
Pune : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलीचा आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह प्रियकराला खडकी पोलिसांनी अटक केली. समीक्षा संतोष गवई असे खून झालेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी समीक्षाची आई लक्ष्मी (वय ३२, रा. अकोला) आणि प्रियकर संतोष देवमन जामनिक (वय ३१ रा. खिरपुरी बुद्रुक, ता. बाळापूर, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीचा पती संतोष व्यसनी असल्याने तिची पतीशी पटत नव्हते. लक्ष्मीचे माहेर अकोला जिल्ह्यातील खिरपुरी गावात आहे. आरोपी संतोष या गावात राहत आहे. पतीशी पटत नसल्याने लक्ष्मी माहेर निघून आली होती. तिचे गावातील तरुण संतोष याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
संतोष काही महिन्यांपूर्वी पुण्यात कामासाठी आला होता. आठवड्यापूर्वी लक्ष्मी अडीच वर्षांची मुलगी समीक्षा हिला घेऊन प्रियकर संतोषला भेटण्यासाठी पुण्यात पळून आली होती. लक्ष्मीने दोन मोठ्या मुली आणि मुलाला माहेरी ठेवले होते. संतोषबरोबर ती दापोडी परिसरात राहत होती. अनैतिक संबंधात अडीच वर्षांची मुलगी अडथळा ठरत असल्याने चार दिवसांपूर्वी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर संतोष यांनी अडीच वर्षांची मुलगी समीक्षाचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह खडकी परिसरात टाकून दोघे जण पसार झाले होते.
या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेचे युनिट चार आणि खडकी पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी तपास केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर संतोष यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
शहर
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- होर्मुझमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय! क्षेपणास्त्रांना चकवा देत भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर; १५ जहाजे अजूनही सुटकेच्या रांगेत!
- पाप नडले! चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय नराधमाला पोलिसांनी चकमकीत उडवले; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांवर केला होता गोळीबार
- समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! धामणगाव रेल्वेजवळ उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! धामणगाव रेल्वेजवळ उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
- वरळी-नायगावचा विकास, मग शिवडी का रखडली? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मंजुरीअभावी शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास ठप्प; ९६० कुटुंबांचा जीव टांगणीला!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- वारकऱ्यांच्या सुरक्षेचा अदृश्य आधारस्तंभ! ऊन-पावसाची पर्वा न करता लाखोंच्या वारीला सुरक्षित ठेवणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे चोख नियोजन
गुन्हा
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
- माणुसकीला काळीमा! ६ महिन्यांच्या गरोदर पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; बादलीत तोंड बुडवून संपवला जीव.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय! क्षेपणास्त्रांना चकवा देत भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर; १५ जहाजे अजूनही सुटकेच्या रांगेत!
- पाप नडले! चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय नराधमाला पोलिसांनी चकमकीत उडवले; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांवर केला होता गोळीबार
- 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींचे देशातील जनतेला मोठे आवाहन; वेस्ट एशिया संकटामुळे सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन बचतीचे केले पुनरुच्चार
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम अनुभवा! गोव्यातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन.

























Subscribe to my channel

