Political News : CM Shinde: ...मी अजून ८ महिने आहे; मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Political News : पालघर जिल्ह्यातील मनसे,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार अपात्र निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची मुख्यमंत्री पदाविषयी मोठं वक्तव्य केलं. मी अजून ८ महिने आहे म्हणून आपल्याला फिरावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply