
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेचा २०२४-२५चा अर्थसंकल्प तयार केला जाईल, त्याचा आढावा सुरु झाला आहेत. तसेच चालू अर्थसंकल्पातील कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याची वर्कऑॅर्डर २५ फेब्रुवारीपूर्वी काढा असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे महापालिकेची महत्त्वाची कामे त्यापूर्वी मार्गी लागावीत यासाठी आयुक्तांनी कामाचा आढावा घेतला आहे. २०२३-२४च्या अर्थसंकल्पातील देखभाल दुरुस्तीसह प्रकल्पाच्या कामासाठी तरतूद आहे. त्यांच्या सर्व मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील नवी कामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून २० ते २५ फेब्रुवारी पूर्वी कामाच्या वर्क ऑर्डर काढावेत असे आदेश दिले आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी एप्रिल मे महिन्यात शहरातील पावसाळी गटारे, नाले साफ करण्याची कामे केली जातात, पण दरवेळी निविदा काढण्यास उशीर झाल्याने ही कामे जून महिन्यात देखील सुरु असतात. यंदा पावसाळ्यापूर्वीचा काळ लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जाणार आहे.
त्यामुळे या महत्त्वाच्या कामाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाले सफाई, पावसाळी गटारांची स्वच्छता याची निविदा प्रक्रिया लवकर सुरु करा. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुढील वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर या कामांची वर्कऑॅर्डर काढली जाणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


