
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. एनडीएकडून आजच सरकार स्थापनेसाठी एनडीएमधील घटक पक्षांचं समर्थन पत्र दिलं जाणार आहे. राष्ट्रपतींकडून 17 वी लोकसभा विसर्जित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार 17 वी लोकसभा विसर्जित करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. भाजप बहुमतापासून लांब राहिल्याने त्यांना आता इतर मित्रपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. गेल्या दोन वेळा सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्यांना आता जेडीयू आणि टीडीपीची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला यंदा 240 जागा मिळाल्या आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता सरकार स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. ८ जूनला मोदींचा शपथविधी सोहला पार पडणार असल्याची माहिती आहे.
|
|
एनडीएची बैठक
आज पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. नितीश कुमार हे निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सहभागी झाले होते. आता आम्ही एनडीएमध्येच राहू असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटले आहे.
एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही वेळ न गमवता लगेचच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीकडून ऑफर देण्यात आली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर यंदाची निवडणूक विरोधकांसाठी संजीवनी ठरली आहे.
इंडिया आघाडीची बैठक
दुसरीकडे आज दिल्लीत इंडिया आघाडीची देखील बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील या बैठकीला येण्याची विंंनती करण्यात आली आहे. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच फ्लाइटने पाटण्याहून दिल्लीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कोणाला काय हवे आहे, हे हळूहळू समोर येईल.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


