Pathardi Bandh : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत समाज माध्यमात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराच्या निषेर्धात आज (शुक्रवार) सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली हाेती. त्यास पाथर्डीकरांना उत्तम प्रतिसाद दिला. शहरातील सर्व दुकानदारांनी तसेच छाेट्या व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग नाेंदविला आहे.
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने भाजप नेत्यापंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. या प्रकारानंतर तणाव निर्माण झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्याची जाेरदार मागणी केली.
मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित तरुणाच्या घरावर जाब विचारण्यासाठी काल गेले हाेते. याची माहिती कळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणावर कायदेशिर कारवाईची हमी दिली. त्यानंतर संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल केला. या प्रकाराचा निषेध म्हणून आज पार्थडीत बंद पाळण्यात आला आहे.
हे पण वाचा-
शहर
- Pune : हिंजवडीतील ‘जलकोंडी’ची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल; पाणी साठल्यास मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला दंड
- Pune : अल्पवयीन १६ वर्षीय प्रेयसीच दुसऱ्यासोबत सूत जुळलं; ‘त्या’ मित्राची पहिल्या प्रियकराने केली हत्या
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० उशिराने; प्रवाशांचे हाल
महाराष्ट्र
- Kolhapur : कोल्हापुरात बेंदूर सणात गोंधळ! बैल सुटल्याने लोकांची एकच धावपळ; काही जण जखमी
- Ahmedabad Airplane Crash : 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत
- Maharashtra Weather Update : पुढचे २४ तास महत्वाचे! मुंबई, ठाण्यासह पुण्याला पाऊस झोडपून काढणार, कोकणात रेड अलर्ट
- Jalna News : अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून ३५ कोटी हडपले, जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

1
/
140


परिसरात खळबळ उडाली आहे.#PuneNews #MuthaRiver #MarathiNews #ViralNews #LatestUpdate #PunePolice

पालिकेकडून कारवाई करण्यात आल्याचं हिंदवीचं म्हणणं आहे.#hindavipatil #hindavipatilshopkarwai #news

बोटीद्वारे प्रवास करण्याचा निर्णय घेतला.#News #MarathiNews #MaharashtraNews #EknathShinde

उलटल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.#News #MaharashtraNews #MumbaiNews #MarathiNews

त्यापूर्वी हे सर्व काम आटोपून घेणे गरजेचे आहे.#News #PuneNews #MarathiNews #MaharshtraNews

व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.#News #MarathiNews #MaharashtraNews

व्हिडिओ पोस्ट करताना बीएसएफने इंडिगोचे आभार मानले.#News #Viralvideo #OperationSindoor

स्टाईल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.#News #DonaldTrump #InternationalNews #Amrica #ViralVideo

पिक घेण्यासाठी बळीराजाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे..#News #KolhapurNews #MaharashtraNews

महाराष्ट्र पोलिसांचे आभार.#traffic #car #bike #truck #rto #fine #police #automotive #automobile

Simple New Video Update Announcement Food Cooking Instagram Story 2025 06 10T164754 079

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे#ZebraRescued #USA #Tennessee #Pet #AnimalLover #GlobalNews #ViralVideo

#Panvel #HarbourLocal #Mumbaikar #MumbaiUpdates #Traindelay #Maharastra #ViralVideo

यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.#UPnews #Car #Maharajganj #CarOnBridge #GoogleMap #ViralVideo

#SwaraajDivas #NagpurEvents #ShivPremi #CulturalPrograms #HistoricalLegacy #MaharashtraHeritage
1
/
140

देश विदेश
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
- Ahmedabad : विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर्सची हृदयद्रावक कहाणी; निवृत्त होणारे पायलट अन् नुकतंच रुजू झालेल्या दोघांसह १२ क्रू मेंबर्सचा मृत्यू