
Pandharpur : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले असून रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. राज्यातील वाढता कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक ठरत असून कोरोनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाची आणखी चिंता वाढवली आहे. कारण माळशिरस तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढून चार वर पोहचली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला होता. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील पंधरवाड्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हि रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी बेड व्यवस्था करण्यात आली आहे.
|
Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं |
माळशिरस तालुक्यात रुग्ण संख्या पोहचली चारवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मागील आठवड्यात दोन रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता पुन्हा दोन रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापुरात कोरोनाचा नवा रूग्ण आढळून आल्याने रूग्णाची संख्यावर चार वर गेली आहे. तर २९ मे रोजी अकलूज आणि माळीनगर येथे तीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले आहे.
आषाढीच्या तोंडावर चिंता वाढली
आषाढीच्या तोंडावर कोरोना रूग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. येत्या काही दिवसात तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माउली यांचा पालखी सोहळा निघणार आहे. तर पुढील महिन्यात आषाढी यात्रा असल्याने प्रशासन अधिक अलर्ट आहे. आता वेळापूर येथे आणखी एक रूग्ण आढळून आला आहे. नागरिकांनी सामजिक अंतर पाळावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागाने केला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


