
Raigad : रात्रीच्या अंधारात दरोडेखोरांकडून धुमाकूळ घातल्याची घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात घडली आहे. याठिकाणी चार ते पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. कोयत्यांचा वापर करीत या चोरट्यांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकण्यात आला आहे. यात साधारण ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पाली पोलिसांकडून तपास सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याची हि घटना समोर आली आहे. हातात हत्यात घेऊन चार ते पाच जणांनी अक्षरशः परिसरात धुमाकूळ घातला आहे. जांभुळपाडा पोलिस ठाणा हद्दीतील हातोंड, गोंदव आणि माठळ या गावांमध्ये दरोड्याच्या या घटना घडल्या आहेत. या गावांमधील पाच घरांमध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करत घरातील सदस्यांना हत्याराचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न केला.
|
|
तीन घरातून ऐवज लांबविला
दरम्यान या दरोडेखोरांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकला आहे. या पैकी दोन ठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र तीन घरांमधून त्यांनी साधारण ८० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ज्या मध्ये सोन्याचे मंगळसुत्र, कानातले झुमके, रोख रक्कम आणि मोबाईल फोनचा समावेश आहे. हा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधारात पसार झाले आहेत.
पोलिसात तक्रार दाखल
घडल्या प्रकरणानंतर कुटुंबीय भयभीत झाले होते. यानंतर पोलिसांना माहिती देत या प्रकरणी जांभुळपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असता घटनास्थळी दोन कोयते पोलिसांच्या हाती लागले आहेत. सशस्त्र दरोड्याच्या या घटनांमुळे सुधागड पाली परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

