Palghar Accident : क्रिकेट खेळाडूंच्या कारला भीषण अपघातात; दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी

Palghar Accident : क्रिकेट क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा भीषण अपघात झालाय. पालघरमध्ये बोईसरजवळ हा अपघात झालाय. गिरनोळी चहाडे नाका रस्त्यावर करवेले जवळ भरधाव कारचा अपघात झाला. या कारमधून प्रवास करणारे युवक हे क्रिकेट क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी जात होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

BJP NCP Banner War : भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवली; आता राष्ट्रवादीने १ लाखाचे बक्षीस द्यावं

जखमी युवकांवर अधिकारी लाइफ लाइन्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोकादायक वळणावर भरधाव कारवरील वाहन चालकाच नियंत्रण सुटल्याने कारने ३ ते ४ पलटी मारल्या. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply