Old And Torn Notes: अनेकदा आपल्या खिशात नोटा तशाच पडून राहतात. अथवा व्यवहारात वापरताना त्या फाटतात. जीर्ण होतात. अशा नोटा मग चुकून आपल्या माथी येतात. त्या कुठून आल्या हे पण कळत नाहीत, कारण एखाद्या बंडलमध्ये अथवा नोटांमध्ये त्या एकदम दडवल्या जातात. नोट हलकी जरी फाटकी असली, तिचा कोपरा फाटलेला असला. त्यावरील नोटेचा क्रमांक वा डिझाईन स्पष्ट दिसत नसेल तर अशा नोटा कोणीच घेत नाहीत. त्यातच नोटेचे दोन भाग झालेले असतील अथवा चिकट टेपने त्या चिकटवलेल्या असतील तर मग बाजारात या नोटांना कोणी हातही लावत नाहीत. या नोटा आपल्याकडून कोणी घेत ही नाही. अशावेळी या नोटा थेट बँकेत जमा करणे फायद्याचे ठरते.
फाटक्या नोटा अशा बदला
जर तुमच्याकडे एखादी नोट फाटकी अथवा खराब असेल तर चिंता करू नका अथवा ती दुसर्या कुणाच्या माथी मारण्याची कसरत करू नका. या नोटा सहज बँकेत बदलता येतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, सर्व बँका फटक्या वा खराब नोटा स्वीकारतात. तपासणीनंतर तुम्हाला बँका तात्काळ नवीन नोट देतात. जेव्हा तुम्ही बँकेत पोहतात. तेव्हा बँक कर्मचारी नोटेची पडताळणी करतो. तिला दोन प्रकारच्या श्रेणीत ठेवतो. जर नोट केवळ मळकट वा जुनी असेल तर तिला सोईल्ड नोट म्हटले जाते. तर नोट फाटकी अथवा कोपरे तुटलेले असतील म्युटिलेटेड नोट या प्रकारात ही नोट ठेवली जाते. दोन्ही प्रकारात बँक तुम्हाला त्याच मुल्याची नवीन नोट देते.
अगोदर करा हे काम
या प्रक्रियेत काही गोष्टी लक्षात घ्या. नोटेवर दोन्ही बाजूचा क्रमांक स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. जर नोटेवरील क्रमांक पुसल्या गेला अथवा गायब झाला तर नोट बदलता येणार नाही. खोटी नोट नको, नकली नोट नको, बँक ती बदलून देणारच नाही उलट तुमच्यावर पोलीस कारवाई होईल. गुन्हा दाखल होईल. त्यामुळे नाहक असल्या भानगडीत अजिबात पडू नका. जर नोट दोन भागात फाटली असेल, तिचे दोन तुकडे झाले असतील तर दोन्ही तुकडे सोबत न्या. या नोटेला टेप लावू नका अथवा स्टॅपल करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे नोटेचे डिझाईन वरखाली होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे तुम्ही तर नोट बदलणार असाल तर त्यासाठी बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करत नाही. अथवा तुम्हाला कमी मूल्याची नोट देत नाही. ज्या मूल्याची नोट तुम्ही दिली असेल त्याच मूल्याची नोट तुम्हाला मिळेल. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे जर फाटकी नोट तुमच्याकडे आली असेल तर चिंता करू नका. अगोदर ती नोट बँकेत जमा करून नवीन नोट घ्या. या प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज फाटे करण्याची गरज नाही.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

