
OBC Reservation : सरकारच्या शिष्टमंडळाने ( ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेआणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची वडीगोद्री येथे उपोषणस्थळी भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन , मंत्री उदय सामंत, मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर याच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश असून प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण नाथ पांचाळ, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळकेती
मुंबईला चर्चेसाठी येण्याचे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी गिरीश महाजन यांनी हाके यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी फोन वर बोलणे करून दिले. यादरम्यान हाके बोलताना म्हणाले, मी आजपर्यंत माझ्या मागण्या मांडत आलो आहे. कसा धक्का लागत नाही हे सरकारने सांगावे, निवडणुकांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे, हे महाराष्ट्रने पहिल्यांदा पाहिले आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले, तर हे उपोषण सुरुच राहणार आहे.
|
|
आमचे शिष्टमंडळ चर्चेसाठी येईल, असेही हाके म्हणाले. सरकार आपल्या पाठिशी उभा आहे. कुठेही ओबीसी समाजाला धक्का लागत नाही. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा करू. तुम्ही तुमचं दहा पाच जणाच शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. त्यांची नाव द्या. आम्ही चर्चा करून प्रश्न सुटेल, असे गिरीश महाजन यानी सागितले आहे.
आम्ही लेखी घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही'
आमचे जीव गेले तरी चालेल. तुम्ही सगळ्या लेकरांना सारखं धरावं, आमच्या 29 टक्क्याला कुठेही धक्का लागणार नाही, हे लिहून द्यावं. मागच्या दाराने निघालेले 57 लाख प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी महाजनांकडे केली
द्दाकेंच्या शिष्टमंडळात कोण आहे?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेते पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकरांसह वडीगोद्री येथील स्थानिकचे बळीराम खटके, दीपक बोराडे, रवींद्र खरात, विजय खटके, व डॉ. अभय जाधव हे शिष्टमंडळ जाणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

