
New Delhi : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून दिवस निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात होणाऱ्या या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार आज सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहे. आजत्या सुनावणीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणीसाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आज दोन्ही गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनावणीला आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सलग तिसऱ्या सुनावणीत खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे तीन महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. पहिल्या सुनावणीच्या आधी शरद पवार मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून आले होते.दुसऱ्या सुनावणीच्या वेळी देखील ते उपस्थित होते. आज सलग तिसऱ्या सुनावणीत शरद पवार प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. शरद पवारांची निवडणूक आयोगातील सुनावणीच्या दरम्यान असणारी उपस्थिती आणि अजित पवारांची अनुपस्थिती हा राजकीय वर्तुळात कायमच चर्चेचा विषय ठरला आहे.
|
|
अजित पवार दुपारी 12 वाजता दिल्लीत दाखल होणार
अजित पवार आज दिल्लीला येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान ते दिल्लीत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार वाजता निवडणूक आयोगात होणाऱ्या सुनावणीला ते उपस्थित राहण्यची शक्यता आहे. आजच्या सुनावणीला अजित पवार राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे शरद पवार देखील थोडयाच वेळात दिल्लीत दाखल होणार आहे. शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


