NEET-UGC : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून 2 शिक्षक ताब्यात

NEET-UG 2024  : नीट यूजी पेपरफुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट-यूजी गैरप्रकारात हात असल्याच्या संशयातून लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेड एटीएसने यासंदर्भात कारवाई केली आहे. एटीएसने दोन ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे.

Pune Bus Accident : महामार्ग ओलांडतांना पादचाऱ्याला ST बसने उडवलं, ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, संजय जाधव आणि जलिल पठाण अस शिक्षकांचे नाव आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळचे शिक्षक आहेत. एटीएसने दोन ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे. लिंक शोधण्यासाठी एटीएसने सशयीत म्हणून या दोघांना ताब्यात घेतले आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *