NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई का? भुजबळांचा थेट सवाल, राष्ट्रीय अध्यक्षावर मोठं वक्तव्य

image

भुजबळ विलीनीकरणावर नेमकं काय म्हणाले?

विलीनीकरणाची चर्चा का केली जातेय? विलीनीकरणाची इतकी घाई का केली जाते? हे मला कळत नाही. विलीनीकरणाची चर्चा एका महिन्यानेही करता येईल. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्या राष्ट्रीय अध्यक्षही होतील, असे भुजबळ म्हणाले. विलीनीकरणावर दोन्ही बाजूने चर्चा होईल, पण सध्या घाई का करत आहेत? ठरलं होतं हे म्हणण्यात अर्थ नाही. नवीन कॅप्टन आले आहेत, त्यांना ठरवू द्या, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांना बसवणं, हा माझा प्रमुख अजेंडा आहे अन् हे १०० टक्के ठरलेय, असेही भुजबळ म्हणाले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *