
Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अन् विधान परिषदेचे उमेदवार चंद्रकांत बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन् पाच जिवंत काडतुसे सापडली आहेत. पुणे विमानतळावर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याहून वाराणासीला जाताना बागल यांच्या बॅगमधून रिव्हॉल्वर अन् काडतुसे आढळली. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वाराणसीला रिव्हॉल्वर का घेऊन निघाले होते? फक्त महाराष्ट्रापुरताच परवाना असताना ते रिव्हॉल्वर घेऊन वाराणसीला का निघाले होते? यासारखे प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
पुणे ते वाराणसी या विमानाने प्रवास करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगमध्ये रिव्हॉल्वर आढळून आल्याने खळबळ उडाली. चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३, रा. गादेगाव, पंढरपूर) यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि काडतुसे आढळून आले. चंद्रकांत बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. विमानात जाताना बॅगमध्ये रिव्हॉल्वर अन् काडतूस आढळल्या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरचे चंद्रकांत बागल हे शुक्रवारी पुणे ते वाराणसी या प्रवासी विमानाने प्रवास करणार होते. विमानात चेक इन करण्यापूर्वी त्यांची बॅग स्कॅनरमध्ये तपासण्यासाठी दिली. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये रिव्हॉल्वर अन् काडतुसे आढळली. उड्डाणापूर्वी सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणीदरम्यान हे शस्त्र जप्त केले आहे. बागल हे रिव्हॉल्वर आणि ५ जिवंत काडतुसे घेऊन वाराणसीला जाणार होते. मात्र त्यांचा परवाना केवळ महाराष्ट्रापुरता वैध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

