मुंबई: मुंबईत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वर्सोवा येथील समुद्रकिनारी एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळला आहे. तरुणीचा मृतदेह गोणीत भरून ती चाय-कॉफी चौपाटीवर टाकण्यात आली होती. ही तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असावे, असा अंदाज प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या तरुणीची हत्या करून मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मृत तरुणीची ओळख पटली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वर्सोवा येथील समुद्रकिनारी तरुणीचा मृतदेह आढळला आहे. तरुणीची हत्या करून मृतदेह गोणीत भरून तो समुद्रकिनारी फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वर्सोवाच्या चाय-कॉफी चौपाटी येथे ही गोणी आढळली. गोणीत तरुणीचा मृतदेह आढळला. मारेकऱ्यांनी तरुणीची हत्या करून मृतदेह गोणीत भरून ती समुद्रकिनारी फेकली असावी, असा अंदाज आहे. मृत तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असावे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता, गोणीत तरुणीचा मृतदेह असल्याचे आढळले. तरुणीचे हात-पाय बांधण्यात आले होते. तिची हत्या करून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला असावा. त्यांनी तरुणीचा मृतदेह गोणीत भरून, ती समुद्रकिनारी फेकल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून, मृतदेह ताब्यात घेतला. तो विच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, तरुणीची ओळख पटली असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




