Nashik Accident News : येवला-कोपरगाव मार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात, एक ठार

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील येवला-कोपरगाव मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. या अपघातात कार चालक ठार झाला आहे. याबाबची माहिती पाेलिसांनी दिली. 

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास म्हसोबा माथा येथे झाला. या अपघातामधील कारचा पुढच्या भागाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ट्रकचे देखील पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.

Beed News : मराठा आंदोलनाचा लालपरीला धसका; बीडहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या बसेस बंद, प्रवाशांचा खोळंबा

या घटनेनंतर दाेन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतुक सुरळीत सुरु आहे. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *