Nashik : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा उच्छाद सुरु आहे. नाशिक पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींचा माज उतरवला आहे. सातपूर गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं. त्यावेळी धक्कादायक बाब उघडकीस आली.
सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करत असताना आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिली. आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढेसह अन्य आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर माजी नगरसेवक आणि आरपीआयचा नेता प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातपूर गोळीबार, अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याप्रकरणी आहे लोंढेवर अनेक गुन्हा नोंद आहेत. सातपूर येथील एका बारमध्ये भूषण लोंढे याने गोळीबार केला होता. या बारमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. तर तक्रार दिल्याचा राग आल्यानं भूषण लोंढे याने हॉटेल मालकाच्या कुटुंबाचं अपहरण केलं होतं.
लोंढे पिता पुत्राला कोर्टात हजर केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश लोंढे हा आरपीआय आठवले गटाचा असून त्याच्याकडे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुखपद आहे. या प्रकरणात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे अटकेत आहे. तर भूषण लोंढे मात्र अद्यापही फरार आहे. अपहरण झालेल्या कुटुंबाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे
'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'
प्रकाश लोंढे हा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय आहे. त्याच्यासह इतर काही कुख्यात गुंडांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांची धिंड काढून जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या टोळ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय. पोलिसांनी आज सकाळी सातपूर भागात मोठ्या बंदोबस्तात गुंडांची धिंड काढली. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला', अशा घोषणा देत पोलिसांनी कारवाई केली.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel