
Nashik : पाऊस पाडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पाहण्यास मिळते. तर धबधबे देखील प्रवाहित होत असतात. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र नाशिक जिल्ह्यात असलेल्या पर्यटन स्थळांवर देखील आता गर्दी होण्यास सुरवात झाली होती. अशात जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत.
नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे पर्वत रांगांमधून पाणी प्रवाहित होत असून हे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण पर्यटन स्थळांवर जात आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून येथे गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडू नये; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
|
Alwar Accident : देवदर्शनाहून येताना ट्रकने दुचाकीला चिरडलं, घराजवळ नवरा-बायकोचा जागीच मृत्यू |
ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी नियम नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड आणि अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील धरणं, धबधबे आणि अन्य पर्यटन स्थळांवर देखील नियमांचे पालन करावं लागणार. हरिहर गडावर ३०० पर्यटकांची मर्यादा तर अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी टप्प्याटप्प्याने बॅचेसच्या माध्यमातून पर्यटकांना सोडले जाणार आहे. तर सूर्यास्ताच्या आत पर्यटकांनी पर्यटन स्थळांवरून बाहेर पडावं, यासाठी संबंधित विभागांनी नियोजन
तर होणार कठोर कारवाई
तर मुंबई, पुणे अथवा बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे. तर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थांच्या सेवनास बंदी करण्यात आली असून पर्यटन स्थळांवर मद्यपान अथवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेतकरण्याच्या सूचना आहेत.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

