
Nagpur : गेले काही दिवस पावसाने दडी मारली असताना आता पावसाला सुरवात झाली आहे. यात बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज, तर काही जिल्ह्यात एलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण विदर्भात पुढील ५ ते ७ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तेच पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागात आता पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर अजूनही काही भागात पावसाची प्रतीक्षा असून विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. विदर्भात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
|
|
१७ ऑगस्टपासून जोरदार पाऊस दरम्यान उद्याही विदर्भात पावसाची शक्यता वर्तविली असून १५ ते १६ ऑगस्टला पावसाचा जोर कमी राहील. त्यानंतर म्हणजे १७ ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. खासकरून पूर्व विदर्भात अधिक पावसाचा जोर पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहेय. तसेच १७ ते १९ ऑगस्टला पाऊस अधिक पडण्याची शक्यता असून सातत्याने पाऊस असल्याने तापमानात ५ ते ७ अंशने कमी होणार आहे.
अकोला जिल्ह्यात तीन दिवस पावसाचा इशारा
अकोला शहरासह ग्रामीण भागात आजपासून १५ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज वर्तविला असून आज सकाळपासूनच अकोला शहरासह ग्रामीण भागात रिपरिप पावसाची हजेरी लावली. पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. अनावश्यकपणे पाण्यात जाण्याचे धाडस करू नये. नदीमध्ये वाहून जाणे किंवा बुडण्याची शक्यता आहे. पुर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालविणे टाळावे. तसेच नदीकाठाजवळील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सुचना अकोला जिल्हा प्रशासनाने दिल्या.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

