
Election Result : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने दिली आहे. राज्यात आज काही भागात मतदान पार पडत आहे. काही ठिकाणी राज्यात २० डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होणार होती. त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.
आज झालेल्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण निवडणूक आल्याशिवाय जाहीर करू नका. निवडणूक सगळीकडे होत असताना केवळ काही ठिकाणांचे निकाल जाहीर केल्यास त्याचा परिणाम इतर निकालावर होऊ शकतो. त्यामुळे निकाल आधी जाहीर केल्यास त्या निवडणुकीस न्याय मिळेल असे वाटत नाही, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला.
|
|
या निवडणुकीचा संपूर्ण निकाल २१ डिसेंबर रोजीच जाहीर केला जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. Exit poll देऊ नयेत, असेही कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सध्या मतदान सुरू आहे. आज ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. पण यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, त्याबाबत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली. कोर्टाकडून नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल एकाचवेळी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायत, पंचायत समितीच्या मतमोजणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

