Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' चा विनर मुनव्वर फारुकीची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुनव्वरच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मुनव्वरचा हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुनव्वरची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
मुनव्वर फारुकीचा मित्र नितीन मेंघानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुनव्वर हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. मुनव्वरच्या हाताला आयव्ही ड्रिप लावलेले दिसत आहे. नितीनने या फोटोवर लिहिले की, माझा भाऊ मुनव्वर फारुकी लवकर बरा व्हावा. पण, मुनव्वरला नेमकं काय झालं. त्याला रुग्णालयात का दाखल करण्यात आले या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.
|
मुनव्वर एक हुशार स्टँडअप कॉमेडियन आहे. 'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेमध्ये सर्वाधिक मते मिळवून मुनव्वर फारुकी विनर ठरला होता. त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि आलिशान कार गिफ्ट म्हणून देण्यात आली होती. मुनव्वरसोबत या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण हे अन्य चार स्पर्धक अंतिम फेरीत होते. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायकाने अलीकडेच त्याचे नवीन गाणे 'DHANDHO' रिलीज केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर हे त्याचे पहिले गाणे आहे.
शहर
- Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचं टेन्शन दूर
- Wadala- Kasarvadavli Metro : मुंबई-ठाण्याचा प्रवास होणार गारेगार! ४५ मिनिटे वाचणार; मेट्रोची ट्रायल सुरु
- Vaishnavi Hagawane : हगवणे भावांचे पाय खोलात, आता नवी चौकशी होणार
- Pune : पुण्यातील बनावट कॉल सेंटरमध्ये चहा , नाष्टासुद्धा बाहेरून येत नव्हता
महाराष्ट्र
- Nashik : ठाकरेंना मोठा हादरा! नाशिकमध्ये शिवसेनेला खिंडार, विश्वासू माजी आमदाराने साथ सोडली
- Heavy Rain : बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पुरात वृद्ध गेला वाहून, बीड जिल्ह्यातही पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
- Maharashtra Weather : कोकणासह विदर्भाला पाऊस झोडपून काढणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
- Vaishnavi Hagawane : हगवणे भावांचे पाय खोलात, आता नवी चौकशी होणार
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- SRK Hospital Discharged : शाहरुख खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, अहमदाबादहून थेट मुंबई गाठली; IPL फायनलला हजेरी लावणार का?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
- America : ४ कोटीचे आंबे अमेरिकेच्या विमानतळावरच अडकले; एका चुकीमुळे भारताच्या निर्यातदारांना फटका
- BJP Leader : आधी मांडीवर बसवंल अन् डान्सरला किस; ७० वर्षीय भाजप नेत्याने भर लग्नात डान्सरसोबत नेमकं काय केलं?