Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ तासांचा ब्लॉक; या पर्यायी मार्गांचा करा वापर

Mumbai Pune Express Way: मुंबई पुणे जलदगती महामार्गावर जर तुम्ही प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या महामार्गावर ३ तासांचा बॉक घेतला जाणार आहे.

आज गुरुवारी या महामार्गावर दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेतला जाणार असून हा मार्ग ३ तासांसाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.

Mhada Lottery Pune 2023 Draw Date : पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला, लॉटरीची तारीख ठरली

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावरील पुलासाठी 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार असल्याने तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.यासाठी या मार्गावरील वाहतूक खालापूर टोल नाक्याजवळील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे वाहतूक खालापूर टोलनाका येथे 1 किलोमीटर अंतरासाठी पुणे लेनवरून वळविण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *