Mumbai Pune Expressway crash : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ क्रूझरचा भीषण अपघात झाला, यामध्ये २२ वर्षाच्या इन्फ्लूएन्सर असफिया बानो मोहम्मद फरीद खान हिचा जागीच (Famous influencer Asfiya Bano dies in Panvel SUV accident) मृत्यू झाला आहे. असफिया खानही उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील आहे. असफिया मित्रांसोबत फिरण्यासाठी मुंबईला आली होती. ती लोणावळ्याला निघाली होती, त्यावेळी पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. त्यामध्ये असफियाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी आहेत. जखमींना मुंबईतील कपूर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.
२२ वर्षाच्या असफियाचे सोशल मीडियावर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. १५ दिवसांपूर्वी ती आपल्या मित्रांसह टोयोटा क्रूझर गाडीतून मुंबईत आली होती. रविवारी मध्यरात्री ती आणि तिचे मित्र मुंबईहून लोणावळ्याकडे जात होते, त्यावेळी काळाने घाला घातला. चालक नूर आलम खान (वय ३४) याचे एसयूव्हीवरील नियंत्रण सुटले.
|
Mhada Home Price : खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय? |
गाडी रस्त्यावरील काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. या अपघातात मागच्या सीटवर बसलेल्या असफियाला डोक्याला गंभीर दुखापत झाली अन जागेवरच मृत्यू झाला. तर मोहम्मद अरबाज मोहम्मद अहमद (वय २४), मोहम्मद अरिफ मोहम्मद आझम (वय २४) आणि रिझवान खान (वय २६) हे देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, असफियावर उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दिगे यांनी सांगितले की, हा अपघात अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे घडला आहे. चालकाच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे. एअरबॅग्जमुळे इतर चार जणांचा जीव वाचला, परंतु असफियाला झालेली गंभीर दुखापत प्राणघातक ठरली.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel