
Mumbai News : शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसून एका २१ वर्षीय तरुणाने महिला वकिलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या पोटात लाथ मारली. इतकंच नाही, तर त्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक परिसरातील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये घडली.
याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रामशंकर गौतम उर्फ संदीप पांडे (वय २१) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
|
Pune News : बैल उधळले अन् गाडा थेट गर्दीत शिरला; धडक बसताच वृद्ध व्यक्तीचा मृत्यू |
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पेशाने वकील असून दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरजवळ तिचे ऑफिस आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेसातच्या सुमारास महिला शॉपिंग सेंटरमधील कॉमन टॉयलेटमध्ये गेली होती.
यावेळी आरोपी तरुण हा टॉयलेटमध्ये उपस्थित होता. महिलेने त्याला व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. आरोपीने बाहेर गेल्यासारखं केलं. पण जेव्हा महिला टॉयलेटला गेली, तेव्हा तो पुन्हा आतमध्ये आला. त्याने दरवाजा आतून लावून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
महिलेने आरडाओरड केली असता, आरोपीने तिचा गळा दाबला. इतकंच नाही, तर त्याने महिलेच्या पोटात लाथ मारुन तिला खाली देखील पाडलं. घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel


