पाणीपुरवठा, सांडपाणी, पर्जन्य जल व्यवस्थापन, नदी पुनरुज्जीवन आदी पाण्याशी संबंधित प्रकल्पांसाठी कायमस्वरूपी सल्लागारांचे पथक तयार करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. पाच सल्लागार कंपन्यांबरोबर पाच वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे या खात्यांशी संबंधित प्रकल्प वेळेत मार्गी लागतील अशी आशा प्रशासनाला आहे.
पाणीपुरवठा प्रकल्प, जल अभियंता, मलनिःस्सारण प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या, मलजल प्रचालने हे मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र विभाग आहेत. या विभागांमार्फत कोणताही प्रकल्प राबवताना संबंधित क्षेत्रातील अनुभवी सल्लागारांकडून निविदा मागविण्यात येतात. मात्र सल्लागाराच्या नेमणुकीला विलंब होतो. त्यानंतर प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करणे, तांत्रिक व्यवहार्यता तपासणे या कामांसाठी आणखी वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पची कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होतो. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र सल्लागार नेमताना होणारा विलंब टाळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवी सल्लागाराचे पथक तयार करून त्यांच्याकडून सेवा घेण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. त्यानुसार महानगरपालिकेने निविदा मागवून पाच सल्लागारांच्या संस्थांचे पथक तयार केले आहे.
तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे, पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक आणि कायदेशीर सहाय्य देणे, तांत्रिक व्यवहार्य तपासणे, सुसाध्यता अहवाल तयार करणे, तांत्रिक संरचनात्मक आराखडे तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे या कामासाठी ही सल्लागार सेवा घेतली जाणार आहे.
मानधन कसे ठरणार प्रकल्पाचा खर्च ……. सल्लागाराचे शुल्क
एक कोटी रुपयांपर्यंतचे प्रकल्प …… ५ टक्के म्हणजेच साडेतीन लाख रुपये
एक ते पाच कोटी रुपयांचे प्रकल्प …. साडेतीन लाख रुपये अधिक एक कोटी रुपयांवरील रकमेवर २.७५ टक्के
पाच ते दहा कोटी रुपयांचे प्रकल्प …… १४ लाख ५० रुपये अधिक ५ कोटी रुपयांवरील रकमेवर २.२५ टक्के
१० कोटी ते ५० कोटी रुपयांचे प्रकल्प …… २५ लाख ७५ हजार अधिक १० कोटी रुपयांवरील रकमेवर १.५ टक्के
५० कोटी आणि त्यावरील रकमेचे प्रकल्प ….. ८५ कोटी ७५ लाख अधिक ५० कोटी रुपयांवरील रकमेवर १ टक्के
५०० कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेचा प्रकल्प असल्यास सल्लागार शुल्क हे प्रकल्प खर्चाच्या १ टक्का किंमत मानधन दिले जाणार आहे.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण