
Mumbai : पुणे आणि वरळीची हिट अँड रनची घटना ताची असतानाच मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. वरळीनंतर आता गोरेगावमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. या भीषण घटनेत एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी रस्यावर एक हिट अँड रनचं प्रकरण उघडकीस आलं आहे. आज गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दूध पोचवण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाला भरधाव कारने धडक दिली. या भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
|
|
भरधाव कारने धडक दिल्यानंतर खांबावर जाऊन धडकली. यावेळी कारमधील चालकासह ४ जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर जखमींना जोगेश्वरी पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या भरधाव कारचा चालक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सध्या तिन्ही आरोपी वनराई पोलिसांच्या ताब्यात आहेत. कार चालक अल्पवयीन मुलगा आणि कार चालकाचा मुलगा या दोघांचेही रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. त्या तरुणांनी मद्यपान केले होते किंवा नाही हे रक्त तपासणी नमुना अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.
पुणे आणि वरळी हिट अँड रन प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार आणि क्लबवर देखील कारवाई करण्यात आली होती. आता वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रॉयल पाम येथील व्हिलामध्ये देखील अशाच दारू पार्ट्या रंगत असल्याच्या अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांकडून पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. मात्र आता एक निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे सुरू असणाऱ्या या व्हिला मधील दारू पार्ट्यांवर पोलीस कारवाई करणार का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


