Mumbai High Court : उस्मानाबाद-धाराशिव नामांतर विरोधात याचिका, गुरुवारी सुनावणी

Mumbai High Court : उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात  दाखल असलेल्या याचिकेवर येत्या गुरुवारी (ता. २५ जानेवारी) सुनावणी होणार आहे. याबाबतची माहिती याचिकाकर्ते मसुद शेख यांनी साम टीव्हीला दिली.

धाराशिव येथील मसुद शेख व इतर १६ जणांनी वकील सतीश तळेकर यांच्या मार्फत  याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्ये व न्यायाधीश डॉ. आरेफ यांच्या द्विसदस्य पिठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते मसुद शेख यांनी दिली

Chhatrapati Sambhajinagar News : कोऱ्हाळे फाट्यानजीक अपघातात गाडीचा चक्काचूर, तहसील कार्यालयातील तिघे जखमी

दरम्यान नामांतर झाल्यापासून शेख व अन्य मंडळी यांनी ही याचिका दाखल आहे. येत्या २५ जानेवारीला हाेणा-या सुनावणीत काय हाेणार याची उत्सुकता नागरिकांना लागू राहिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply