
Raigad Accident : रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात बसमधील १० प्रवाशी जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगडच्या माणगाव तालुक्यातील धरणाची वाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. खाजगी बस मुंबईच्या दिशेने जाताना समोरून येणाऱ्या ट्रकवरती धडकली. ही धडक इतकी मोठी होती की,यात ट्रक आणि बस दोन्हीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना सातत्याने अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अपघाताच्या या घटना टाळण्यासाठी पुणे आरटीओकडून आता अधिक खबरदारी घेतली जात आहे. पुणे आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर पुणे आरटीओ सतर्क झाले आहे.
|
Nashik Accident : वणी-सापुतारा महामार्गावर भयानक अपघात; ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू |
पुणे शहर आणि जिल्ह्यातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओची करडी नजर आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून तपासणी होणार आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर पुणे आरटीओ सतर्क झाले आहे.
सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून तपासणी होणार आहे. पुणे आरटीओकडून वायुवेग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातून विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी होणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

